Red Section Separator

बदलती जीवनशैली, धावपळ यामुळे बहुतांश वेळा आपले आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते.

Cream Section Separator

मात्र उत्तम आणि निरोगी शरीरासाठी आपल्याला पौष्टिक आहाराची गरज असते.

यातच ड्रायफ्रूट्स खाणे हे शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असतात.

हे ड्रायफ्रूट्स कोणत्या वेळेत खाणे योग्य राहते हे आज आपण जाणून घेऊ.

सकाळी उठल्यावर लगेच भूक लागली असेल तर पिस्ता हा एक उत्तम पर्याय आहे.

पिस्ता तुमची सकाळची भूक कमी करून तुमचे पोट दिवसभर भरलेले ठेवते.

जर तुम्ही दररोज सकाळी रिकाम्या पोटी याचे सेवन केले तर तुमची प्रतिकारशक्ती मजबूत होते.

सकाळी उठून तुम्ही रिकाम्या पोटी मनुका सुद्धा खाऊ शकता.

तुम्ही दररोज रिकाम्या पोटी बदाम खावे. यासाठी तुम्ही भिजवलेले बदामही खाऊ शकता.