Red Section Separator
स्वच्छ, मजबूत आणि चमकणारे दात कोणाला आवडत नाहीत?
Cream Section Separator
पण दातांची काळजी घेणे देखील खूप महत्वाचे आहे
यासाठी फक्त चांगले ब्रश करणेच महत्वाचे नाही, तर इतर अनेक गोष्टी देखील महत्वाच्या आहेत
अशाच काही सवयींबद्दल सांगणार आहोत, ज्यामुळे तुमचे दात मजबूत होऊ शकतात
थंड पदार्थ डायरेक्ट घेऊ नका, यासाठी स्ट्रॉचा वापर करा, ज्यामुळे दातांना इजा होणार नाहीत
अनेक लोक दात स्वच्छ करण्यासाठी त्याला जोरजोरात घासतात. पण यामुळे दात आणखी कमकूवत होतात
स्वच्छ दात घासण्यासाठी हलक्या हाताने ब्रश तोंडात सगळीकडे फिरवा
धुम्रपान हे संपूर्ण शरीरासाठी हानिकारक आहेच, ते दातांसाठी देखील वाईट आहे.
बर्फ कधीही दातांनी चावू नका. त्यामुळे दात कमकुवत होतात, तसेच sensitivity ची समस्याही निर्माण होते
अनेकांना दातांनी नख चावण्याची सवय असते. नख चावल्याने दातांना भेगा पडतात.