Red Section Separator
जुलाब होऊ लागल्यास शरीरातील पाणी कमी होऊन डिहायड्रेशनही होऊ शकते
Cream Section Separator
शक्यतो बाहेरचे खाणे टाळावे. उघडय़ावरील पदार्थ तर बिलकूल खाऊ नये.
जुलाब झाल्यानंतर हलका आहार घ्यावा. उदा. ताकभात, मुगाची खिचडी.
तळलेले, तिखट, मसालेदार पदार्थ खाणे टाळावे.
वारंवार पाणी पिणे आवश्यक. जुलाब झाल्यावर शरीरात पुरेसे पाणी असणे आवश्यक असते.
जुलाब मुळे शरीरात ग्लूकोज आणि पाण्याची कमतरता होते. नारळाचे पाणी ही कमी भरून काढते.
जुलाब कमी करण्यासाठी आल्याचा रस, लिंबू रस आणि मिरी पावडर कपभर पाण्यात एकत्रित करून प्यावे.
आले घालून केलेला चहा पिण्यामुळेही जुलाब थांबण्यास मदत होईल.