Red Section Separator

स्नायू कमकुवत होणे.

Cream Section Separator

हाडांमध्ये कॅल्शियमची कमतरता

Red Section Separator

जुनाट दुखापत किंवा फ्रॅक्चर

जास्त वजन वाढणे.

Red Section Separator

संधिरोग

ऑस्टियोआर्थराइटिस

सांधेदुखीत होत असेल तर या गोष्टी करा -

Red Section Separator

ज्‍वाइंट्स बँड वापरा किंवा सुती कापड वापरा.

सांध्यांना थोडी विश्रांती द्या किंवा वेदना होतात असे काम करणे टाळा.

सांध्यांना बर्फाचा शेक द्या.

साध्यांचा व्यायाम करा.

स्नायू जखडल्यासारखे वाटत असतील तर हीटिंग पॅड वापरा.