Red Section Separator

फळे आणि भाज्या यांचे आरोग्यासाठी फायदे आहेच मात्र हे दातांसाठीही फायदेशीर ठरतात.

Cream Section Separator

नेमकी कोणती आहेत ही फळे आपण जाणून घेऊ

सफरचंद दात स्वच्छ करण्यासाठी आणि श्वासाच्या दुर्गंधीशी लढण्यासाठी उपयुक्त ठरतं.

सफरचंदातील आंबटपणामुळे श्वासाची दुर्गंधी वाढवणारे वाईट बॅक्टेरिया नष्ट होण्यास मदत होते.

किवीमध्ये फायबर आणि कॅल्शियम असते, हे दोन्हीही दातांच्या आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते.

किवीमध्ये व्हिटॅमिन सी देखील असते, जे तुमच्या हिरड्या मजबूत करते

संत्र्यामुळे दात मजबूत होण्यास मदत होते.

संत्र्याची साल दातांवर चोळल्याने दात चमकदार होतात.

केळी हे फक्त आरोग्यासाठीच नाही तर दातांसाठीही खूप फायदेशीर आहे.