Red Section Separator

अपचनाची समस्या दूर करण्यासाठी अन्न व्यवस्थित चावून चावून खा.

Cream Section Separator

तसे न केल्यास पोटात गॅस, छातीत जळजळ आणि ऍसिडिटीची समस्या होऊ शकते.

पाण्यात बेकिंग सोडा टाकून सकाळी त्याचे सेवन करा. यामुळे गॅस, बद्धकोष्ट आणि अपचन सारख्या समस्या दूर होतात.

सकाळी जिर्‍याचे पाण्याचे सेवन केल्यास गॅस, सूज तसेच बद्धकोष्टसारखे त्रास दूर होतात.

आल्यात फेनोलिक तत्व असतात, त्यामुळे पोटात जळजळ, गॅस आणि ऍसिडिटी सारख्या समस्या दूर होतात.

ओव्यामुळे पचनशक्ती मजबूत होते.

सफरचंदाच्या व्हिनेगारमुळे पचनशक्ती चांगली होते आणि पोटासंबंधित आजार दूर होतात.

जेवल्याच्या अर्ध्या तासानंतर ग्रीन टी प्या, त्यामुळे अपचनाचा त्रास कमी होतो.

एक ग्लास पाण्यात लिंबू पिळा आणि जेवल्यानंतर प्या.

ताकामुळे पोट थंड राहतं, त्यामुळे अन्न पचण्यास मदत होते.