Red Section Separator

वयोमानानुसार गुडघे दुखण्याची समस्या अनेकांना जाणवते.

Cream Section Separator

चुकीची लाईफस्टाईल, चुकीची आहारपद्धती यासारखे इतर अनेक घटक याला कारणीभूत ठरतात.

गुडघे दुखण्याचं एक महत्त्वाचं कारण असतं ते म्हणजे गुडघ्यातलं वंगण कमी होणं.

काही घरगुती उपायांनी हे वंगण पुन्हा वाढवता येऊ शकतं.

गुडघ्यांचं दुखणं ठीक करण्यासाठी उत्तम आहार घेण्याची गरज आहे.

या समस्येवर मात करण्यासाठी भरपूर व्हिटॅमिन आणि मिनरल असलेला आहार घेण्याचा सल्ला देण्यात येतो.

रोजच्या आहारात ताज्या आणि हिरव्या भाज्यांचं सेवन करावं.

रोजच्या जेवणात लसूण, आलं, कांदा, ग्रीन टी आणि हळद यांचं सेवन सुरू करावं.

गुडघेदुखीपासून सुटका करून घेण्यासाठी नियमित व्यायामाला पर्याय नाही.

नारळाचं पाणी हा गुडघेदुखीवरचा दीर्घकालीन पण रामबाण उपाय मानला जातो.

नारळपाण्यात असणाऱ्या अनेक घटकांमुळे गुडघेदुखी कमी होण्यास मदत होते.