Red Section Separator
बटाट्याच्या सालींमध्ये भाज्यांपेक्षा जास्त पोषक तत्व असतात.
Cream Section Separator
गाजराची साल पॉलिएसिटिलीनने समृद्ध असते.
वांगं याच्या सालीमध्ये क्लोरोजेनिक अॅसिडमध्ये भरपूर असतं.
काकडीच्या सालीमध्ये विविध अँटिऑक्सिडंट असतात जे शरीराला आजारांपासून दूर ठेवतात.
सफरचंद याच्या सालीमध्ये व्हिटॅमिन ए, पोटॅशियम आणि व्हिटॅमिन के असते, जे शरीरासाठी आवश्यक असते.
आंबट फळे आणि त्यांच्या सालीमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते.
पीच, पेर आणि प्लम्सच्या सालीमध्ये भरपूर फायबर, पोषक तत्व आणि अँटीऑक्सिडंट्स असतात.
किवीच्या सालीमध्ये भरपूर व्हिटॅमिन सी असते आणि ते खाल्ल्याने फायबरचे प्रमाण तिप्पट मिळते.
भोपळा सालीसह शिजवल्याने त्यातील पोषक द्रव्य आपल्याला मिळतात.