Red Section Separator

थंडीच्या दिवसांत अनेकांना पोटदुखीचा त्रास होतो.

Cream Section Separator

ऋतुबदलामुळे पचनशक्तीवर विपरीत परिणाम होतो,त्यामुळे देखील हा त्रास होऊ शकतो.

पोटदुखीपासून तात्काळ आराम मिळवण्यासाठी घरगुती उपायांचा अवलंब करा.

हिंग, काळी मिरी यांची पूड घेतली, तर त्रास दूर होतो.

एक चमचा मेथीचे दाणे कोमट पाण्यासोबत खाणं फायदेशीर ठरतं.

अचानक पोटदुखी झाल्यास मिठाचं पाणी पिऊन पडेल आराम.

दालचिनी पूड मधासह खाल्ल्यास लगेच पडतो आराम.

जिरं, धणे, बडीशेप, ओवा यांची पूडही असते प्रभावी.

हिंग पाण्यात मिसळून बेंबीवर लावल्यास होतो फायदा.