Red Section Separator
वजन कमी करण्यासाठी घेत असलेल्या कॅलरीजची संख्या अचानक कमी केल्याने शरीरात चरबी वाढते.
Cream Section Separator
प्रथिने युक्त आहार घेतल्याने शरीरातील ऊर्जा पातळी आणि चयापचय दर वाढतो. यामुळे चरबी कमी होण्यास मदत होते.
व्यायाम न केल्याने शरीरात चरबी वाढते.
रात्री आठ तास गाढ झोप मिळत नसेल तर शरीरातील चयापचय कमी होते आणि चरबी बाढते.
प्रक्रिया केलेले अन्न खाल्ल्याने शरीरात अतिरिक्त चरबी जमा होऊ लागते.
बाबाहेरील तेलकट पदार्थ खाल्याने आणि अनेक आजार होऊ शकतात.
तणावामुळे स्ट्रेस हार्मोन्स बाहेर पडू लागतात. त्यामुळे गोड पदार्थ खावेसे वाटतात आणि चरबी वाढण्यास कारणीभूत ठरतात.
योग्य आहार, व्यायाम, तणावग्रस्त जीवन यामुळे तुम्ही हेल्दी राहू शकता.