Red Section Separator
हळद घातलेल्या दुधात अँटीऑक्सिडंट गुणधर्म अधिक प्रमाणात असतात.
Cream Section Separator
पेशींना झालेली इजा, Oxidative Stress भरून काढण्यासाठी हळदीतले अँटीऑक्सिडंट्स उपयुक्त ठरतात.
सांधेदुखी कमी करण्यासाठीही हळद घातलेलं दूध लाभदायक ठरतं.
मेंदूच्या अन्य कार्यांत सुधारणा करण्यासाठीही गोल्डन मिल्कचा उपयोग होतो.
हळदीत असलेला Curcumin हा घटक Mood Improvement साठीही मदत करू शकतो.
हृदयविकारांच्या विरोधात हळद ढालीसारखं काम करते.
Blood Sugar Levels नियंत्रित करण्यात हळद घातलेलं दूध हातभार लावतं.
Cancer चा धोका कमी करण्यासही हळद उपयुक्त ठरत असल्याचा दावा काही Studies मध्ये करण्यात आला आहे.