Red Section Separator

कमकुवत रोग प्रतिकारशक्तीची ही आहेत लक्षणे

Cream Section Separator

हवामानातील बदलामुळे किंवा वारंवार सर्दी होणे, हे कमकुवत प्रतिकारशक्तीचे लक्षण आहे.

पचनसंस्था नीट काम करत नसेल किंवा पोटात वारंवार इन्फेक्शन होत असेल तर समजून घ्या की रोगप्रतिकारशक्ती कमकुवत आहे.

पुरेशी झोप असूनही सतत थकवा जाणवणे हे कमकुवत प्रतिकारशक्तीचे लक्षण आहे.

शरीरावरील जखम बरी होण्यासाठी अनेक दिवसांचा कालावधी लागत असेल तर ते कमकुवत प्रतिकारशक्तीचे लक्षण आहे.

एखाद्या खाद्यपदार्थाची ऍलर्जी त्वचेवर पुरळ किंवा सांधेदुखी ही कमकुवत प्रतिकारशक्तीमुळे होऊ शकते.

मोसंबी, लिंबू, यासारख्या फळांमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. त्यांचा आहारात समावेश करा.

लसणामध्ये अँटी-फंगल आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात, जे रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यास आणि रोगांपासून संरक्षण करण्यास मदत करतात.