Red Section Separator

पावसाळा या ऋतूत अनेक आजारांचा प्रादुर्भाव पसरतो असतो.

Cream Section Separator

या ऋतूत निरोगी शरीरासाठी आवश्यक काळजी घेणे हे देखील महत्वाचे असते.

पावसाळ्याच्या हंगामात बाहेरील खाद्यपदार्थ खाणे टाळा.

घरी तयार केलेले निरोगी आणि ताजेच अन्न खाण्यावर भर द्या.

यामुळे आपण पावसाळ्यामध्येही निरोगी राहू शकतो.

अनेकांना सी फूड खायला प्रचंड आवडतो. मात्र, पावसाळ्यामध्ये सी फूडचे सेवन टाळावे.

पावसाळ्यात स्ट्रीट फूडचे सेवन टाळावे. स्ट्रीट फूड बनवताना स्वच्छतेची फारशी काळजी घेतली जात नाही.

पावसाळ्यात स्ट्रीट फूडपासून दूर राहावे तसेच या हंगामात तेलकट पदार्थ पण खाणे टाळाच.