Red Section Separator
लग्नानंतर सुखी वैवाहिक जीवनासाठी पती पत्नी दोघेही लैगिक संबंधांमध्ये खुश हवेत.
Cream Section Separator
वैवाहिक जीवनाचा गाडा ओढणाऱ्या पुरुषांनी त्यांच्या खाण्याकडे लक्ष दिले पाहिजे.
पुरुषांसाठी खास आज आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहोत ज्याच्या साहाय्याने तुमची कामवासना वाढेल.
जर पुरुषांनी दररोज एक कप कॉफी प्यायली तर त्यात असलेले कॅफीन तुमचा स्टॅमिना वाढवेल.
कॉफी मर्यादेपेक्षा जास्त पिऊ नका, अन्यथा तुम्हाला उच्च रक्तदाबाच्या समस्येला सामोरं जाव लागेल.
डार्क चॉकलेटमध्ये असलेले फ्लेव्हनॉल रक्त प्रवाह वाढविण्यात खूप मदत करतात, ज्यामुळे इरेक्टाइल डिसफंक्शनचा धोका कमी होतो.
विवाहित पुरुषांनी आहारात ड्रायफ्रुट्सचा समावेश केला तर त्यांच्या शुक्राणूंची संख्या वाढेल.
प्रोटीनची गरज पूर्ण करण्यासाठी आपण मांसाहारी पदार्थ खातो, परंतु यामुळे पुरुषांचा स्टॅमिना
देखील वाढतो