Red Section Separator

सांधेदुखीवर वेळीच योग्य उपचार न केल्यास हा त्रास पुढे वाढतच जातो.

Cream Section Separator

यासाठी आज आम्ही तुम्हाला याबाबत महत्वाची माहिती देणार आहोत.

‎दररोज व्यायाम करावा. त्यामुळे स्नायू व सांधे बळकट होतात.

व्यायामात रोज सकाळी अर्धा तास चालण्यास जावे.

जॉगिंग, सायकलिंग, पोहणे, योगासने असे व्यायाम करू शकता.

‎वजन जास्त प्रमाणात वाढू देऊ नका.

आहारात दूध व दुधाचे पदार्थ, सुकामेवा, मांस, मासे, अंडी यांचा समावेश जरूर करावा.

सकाळच्या कोवळ्या उन्हात 10 मिनिटे बसावे. यामुळे शरीराला व्हिटॅमिन-D मुबलक मिळते