Red Section Separator
अयोग्य आहार, बदलती जीवनशैली यासंह अनेक गोष्टींमुळे किडनीतील संसर्गाचा धोका संभवतो.
Cream Section Separator
आज आम्ही तुम्हाला काही उपाय सांगणार आहोत ज्याच्या साह्याने किडनीतील संसर्ग रोखण्यास मदत होईल.
लघवीचा मार्ग आणि ब्लॅडर संसर्गात करवंदाच्या ज्यूस उपयोगी ठरतो.
किडनीत संसर्ग झाला, याचा अर्थ किडनीत बॅक्टेरियाचा प्रवेश झालेला असतो.
यासाठी दिवसातून किमान 10 ते 12 ग्लास पाणी प्यायला हवं. यामुळे संसर्ग निघून जाईल.
वारंवार पाणी पिणं हा सर्वांत स्वस्त आणि प्रभावी असा उपाय आहे.
विना अँटिबायोटिक संसर्गाच्या धोक्यापासून दूर ठेवण्यात पाणी महत्त्वाची भूमिका बजावते.
करवंदाप्रमाणे पार्स्ले या परदेशी भाजीचा ज्युस किडनी संसर्गात गुणकारी ठरतो.
किडनी संसर्ग रोखण्यासाठी रोजच्या आहारात लसणचा वापर करायला हवा.