Red Section Separator
मसालेदार खाणे, तेलकट, फास्टफूड यामुळे वजन वाढते .
Cream Section Separator
वजन वाढू लागले कि, पोटावरील चरबीचा घेरा देखील वाढू लागतो.
आज आम्ही तुम्हाला पोटाची चरबी कमी करण्याचे काही उपाय सांगणार आहोत.
कोमट पाणी चयापचय सक्रिय करते आणि वजन कमी करण्यास मदत करते.
रात्रीचे जेवण हे संध्याकाळी 7 वाजण्यापूर्वी खा.
यामुळे पचनक्रिया चांगली होते आणि चरबीचा घेर कमी होतो.
रात्रीच्या जेवणात कमी कॅलरीज खा.
वाळलेले आले चयापचय वाढवते आणि अतिरिक्त चरबी बर्न करते.
त्रिफळा पोटाची चरबी कमी करण्यासाठी मदत करते.
त्रिफळा शरीरातील पचनसंस्था मजबूत करते.