Red Section Separator
दिवाळी या सणानिमित्त महिलावर्ग नटण्यात व्यग्र असतात. पोशाक, हेअरस्टाईल, मेकअप ट्रेण्डनुसार बदलत राहते.
Cream Section Separator
या ५ दिवसांच्या सणानिमित्त महिलावर्ग मेकअपचा अधिक वापर करतात.
मेकअप जर वेळेवर काढलं नाही तर, कोमल त्वचेवर स्किनच्या निगडित अनेक आजार उद्भवू शकतात.
मेकअप हा योग्यरीत्या चेहऱ्यावरून निघाला पाहिजे आणि यासह डबल क्लींजिंग देखील झाली पाहिजे.
क्लींजिंग ऑइलमध्ये सर्फेस एक्टिव एजेंट्स आहेत, जे तेलावर आधारित मेकअप आणि सनस्क्रीनचा जाड थर सहजपणे काढू शकतात.
तुम्ही बेबी ऑइल देखील वापरू शकता. कापसाच्या पॅडमध्ये बेबी ऑइल घ्या आणि हळूवारपणे चेहरा स्वच्छ करा. आणि धुवून टाका.
क्लींजिंग बाम हे एक मल्टीपर्पज स्किनकेयर प्रोडक्ट आहे जे चेहऱ्यावरून मेकअप काढण्यास मदत करते
कोल्ड क्रीम चेहऱ्यावर लावावे आणि त्यानंतर टिश्यू किंवा कॉटन पॅडने स्वच्छ करावे.
मेकअप रिमूव्हल वाईप्समध्ये मिसेलर वॉटर, एलोवेरा आणि दूसरे नेचुरल ऑइल मिसळले असतात. जे चेहऱ्यासाठी उत्तम आहे.
मिसेलर पाणीमध्ये असलेले घटक त्वचेतील तेल आणि घाण काढून टाकते.