Red Section Separator

सफेद मुसळी जंगलामध्ये वाढणारी पांढऱ्या  रंगाची एक वनस्पती आहे.

Cream Section Separator

सफेद मुसळीला व्हाईट गोल्ड किंवा दिव्य औषध नावाने सुद्धा ओळखले जाते

Red Section Separator

सफेद मुसळी शक्तीशाली कामोत्तेजक म्हणुनही ओळखली जाते

आयुर्वेदामध्ये काळी मुसळी आणि सफेद मुसळीचा वापर उपचारांसाठी केला जातो.

Red Section Separator

पण सफेद मुसळी अधिक गुणकारी आहे.

Red Section Separator

सफेद मुसळीच्या सेवनाने वजन वाढते तसेच डिप्रेशनसुद्धा कमी होण्यास मदत होते.

कामोत्तेजक प्रभाव वाढवण्यामध्ये सफेद मुसळीची मुख्य भुमिका

Red Section Separator

सफेद मुसळीमुळे डायबिटीस नियंत्रणामध्ये राहते

सगळ्या फायद्यांसोबतच सफेद मुसळीच्या सेवनाने हृदय तंदूरुस्त राहते

सफेद मुसळीचे सेवन करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घेणे