Red Section Separator

पावसाळयात बुरशीजन्य संसर्ग सामान्य आहे. त्वचा आणि डोळ्यांव्यतिरिक्त ते कानांवर देखील परिणाम करु शकतात.

Cream Section Separator

पावसाळ्यात कानाची काळजी कशी घ्यावी ? जाणुन घ्या या टिप्स.

आंघोळ केल्यावर कान स्वच्छ आणि कोरडे ठेवा. इअरवॅक्स काढण्यासाठी इअरबड्स वापरणे टाळा.

पावसाळ्यात थंड आणि आंबट पदार्थ खाणे टाळा. जर तुम्हाला घशात संसर्ग झाला असेल तर चहा, कॉफी किंवा सूप प्यायल्याने कानात संसर्ग होण्याचा धोका कमी होतो.

मीठच्या पाण्याने गार्गलचा पर्याय निवडा, कारण यामुळे घशाचा कोणताही संसर्ग टाळता येईल.

कानाचा बाहेरील भाग आंघोळीनंतर स्वच्छ कपड्याने करा.

फक्त डॉक्टरांच्या सूचनेनुसार इअर ड्रॉप्स वापरा.