Red Section Separator
Hero MotoCorp ने आपल्या मोटरसायकल आणि स्कूटरसाठी आकर्षक ऑफर्स सादर केल्या आहेत.
Cream Section Separator
या ऑफर अंतर्गत तुम्हाला रु.5 हजार पर्यंतचा फायदा मिळत आहे.
कंपनीच्या मते, ही ऑफर 26 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर 2022 पर्यंतच वैध आहे.
यासोबतच कंपनीने मोटरसायकलवर 2,100 रुपयांची कॅश डिस्काउंटही देऊ केली आहे.
ज्यामध्ये HF Deluxe, Splendor Plus, Passion Pro, Glamour इत्यादींचा समावेश आहे.
Hero MotoCorp स्कूटरवर 3,000 एक्सचेंज ऑफर उपलब्ध आहेत
यात प्लेजर प्लस, Maestro Edge, Destini 125 इ. हिरो स्कूटर्स ‘सुपर-सिक्स धमाका’ पॅकेजसह येतील
कंपनीने Xtreme 160R, Xpulse 200 आणि Xtreme 200S वर आपल्या प्रीमियम मोटरसायकलवर 5,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस दिला आहे.