Red Section Separator

तुम्हाला कमी किमतीत आणि चांगली रेंज देणारी इलेक्ट्रिक स्कूटर घ्यायची आहे.

Cream Section Separator

तर आज आम्ही तुमच्यासाठी या स्कूटर्सची यादी घेऊन आलो आहोत.

बाजारात अनेक स्वस्त आणि चांगले पर्याय आहेत. जे एका चार्जवर 100+ किमीची रेंज देते.

Ola S1 : बेंगळुरूस्थित इलेक्ट्रिक टू-व्हीलर निर्मात्याने दोन इलेक्ट्रिक स्कूटर S1 आणि S1 Pro सह EV चा प्रवास सुरू केला.

Hero Electric Optima CX स्कूटर सिंगल आणि डबल बॅटरी व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे. त्याची किंमत 77,490 रुपये आहे.

Ampere Magnus EX : Ampere Magnus EX 1.2 kW मोटरद्वारे समर्थित आहे जी 55 किमी/ताशी गती देते. ARAI द्वारे त्याची रेंज 121 किमी आहे.