Red Section Separator
ही स्कूटर V1 Pro आणि V1 Plus या दोन प्रकारात लॉन्च.
Cream Section Separator
Vida V1 Pro ची किंमत 1.59 लाख रुपये.
V1 Plus ची किंमत 1.45 लाख रुपये.
कंपनीने दोन्ही स्कूटर पोर्टेबल बॅटरीसह लॉन्च केल्या.
ग्राहकांना या स्कूटरमधून बॅटरी बाहेर काढून चार्ज करता येते.
एकदा पूर्ण चार्ज केल्यावर Vida V1 Pro 165 किलोमीटरची रेंज देते
Vida V1 Plus 143 किलोमीटरची रेंज देण्यास सक्षम आहे.
कंपनी दोन्ही स्कूटरसोबत फास्ट चार्जिंगचा पर्यायही दिला आहे.
दोन्ही स्कूटर फास्ट चार्जरने चार्ज करून फक्त एका मिनिटाच्या चार्जवर 1.2 किलोमीटरपर्यंत धावू शकतात.
या दोन्ही स्कूटरचा टॉप स्पीड 80 किमी/तास आहे.