Red Section Separator
दिवाळीत फटाके फोडणे टाळून त्याजागी ग्रीन फटाके फोडून प्रदूषण नियंत्रणात राखणे शक्य
Cream Section Separator
सामान्य फटाक्यांच्या तुलनेत पर्यावरणपूरक फटाके अर्थात ग्रीन क्रॅकर्स वा ग्रीन फटाके हे कमी प्रमाणात प्रदूषण करतात
फटाक्यांच्या धुरामुळे फुफ्फुसांना त्रास होण्याचा धोका आहे यामुळे फटाक्यांपासून लांब राहणे हिताचे
दिवाळीच्या दिवसांत सकाळी व्यायामासाठी बाहेर जाणे टाळा
हवा शुद्ध करण्यासाठी घर तसेच कामाच्या ठिकाणी एअर प्युरीफायर वापरा
प्रदूषण कमी व्हावे यासाठी दिवाळीत पर्यावरणपूरक दिवे वापरा
दिवाळीच्या दिवसांत फटाके फोडल्यामुळे अनेकदा हवेची गुणवत्ता घटते
दिवाळीच्या दिवसात प्रदूषणाचा त्रास होऊ नये यासाठी N95 मास्क वापरणे हिताचे
प्रदूषणाचा त्रास कमी व्हावा यासाठी दर अर्ध्या तासाने किमान एक ग्लास पाणी प्या.