Red Section Separator

आपल्या शरीराच्या अत्यंत महत्त्वपूर्ण अवयवांमध्ये डोळ्यांचा समावेश होतो.

Cream Section Separator

वाढत्या वयाबरोबर, तसंच अनहेल्दी लाइफस्टाइलमुळे डोळे कमजोर होतात.

अलीकडे कमी वयाच्या व्यक्तींमध्येही डोळ्यांच्या समस्या वाढीला लागल्या आहेत.

डोळ्यांचं आरोग्य चांगलं राखण्यासाठी पुरेशी झोप घेणं अत्यंत आवश्यक आहे.

उन्हात जाताना सनग्लासेस वापरल्यामुळे डोळ्यांचं संरक्षण होतं.

डोळ्यांना सतत हात लावण्याची सवय असेल, तर इन्फेक्शन होऊ शकतं. त्यामुळे ते टाळावं.

दिवसातून दोन-तीनदा डोळ्यांवर स्वच्छ पाण्याचा शिडकावा करावा आणि डोळे धुवावेत.

व्हिटॅमिन A जास्त प्रमाणात असलेल्या पदार्थांचा समावेश आपल्या रोजच्या आहारात असणं गरजेचं आहे.

हिरव्या पालेभाज्या, फळं आदींचा समावेश आपल्या आहारात केल्यास डोळ्यांचं आरोग्य चांगलं राहतं.