Red Section Separator

सिनेश्रुष्टीतील अभिनेते आणि अभिनेत्री यांच्या मानधनाची चर्चा सोशल मीडियावर नेहमीच होताना दिसत असतात.

Cream Section Separator

टेलिव्हिजनवरील आज लाखो कमावणाऱ्या काही अभिनेत्रींचा  पहिला पगार आज आपण जाणून घेऊ.

तेजस्वी प्रकाश - तेजस्वी प्रकाशला एका एपिसोडसाठी 25 हजार रुपये मानधन मिळायचं.

तेजस्वी प्रकाश - तेजस्वी ‘नागिन 6’च्या एका एपिसोडसाठी तब्बल दोन लाख रुपये मानधन घेते

शहनाज गिल - शहनाजला 2016 मध्ये तिच्या पहिल्या म्युझिक व्हिडीओसाठी जवळपास 70 हजार रुपये मानधन मिळालं होतं.

शहनाज गिल - सध्या ती एका जाहिरातीसाठी जवळपास 25 लाख रुपये मानधन घेते. तिची एकूण संपत्ती ही 30 कोटी आहे.

रुपाली गांगुली - रुपालीला पहिला पगार म्हणून 15 हजार रुपये मिळाले होते.

रुपाली गांगुली - ‘अनुपमा’ या सुपरहिट मालिकेच्या एका एपिसोडसाठी ती ३ लाख रुपये मानधन घेते.

श्वेता तिवारी -  ‘कसौटी जिंदगी की’ या मालिकेसाठी तिला एकता कपूरने पाच लाख रुपयांचं पहिलं चेक दिलं होतं.

श्वेता तिवारी -  आता श्वेता मालिकेच्या एका एपिसोडसाठी जवळपास तीन लाख रुपये मानधन घेते.