Red Section Separator
'डॉक्टर स्ट्रेंज इन द मल्टीवर्स ऑफ मॅडनेस’चा दुसरा भाग ओटीटीवर रिलीज होणार आहे.
Cream Section Separator
मार्वल स्टुडिओचा हा बहुचर्चित सिनेमा 6 मे रोजी जगभरात प्रदर्शित झाला होता.
2016 साली 'डॉक्टर स्ट्रेंज इन द मल्टीवर्स ऑफ मॅडनेस’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.
आता हा सिनेमा डिज्नी प्लस हॉटस्टार या OTT प्लॅटफॉर्मवर पाहू शकतात.
आता हा सिनेमा जगभरातील सिनेप्रेक्षकांना घरबसल्या पाहता येणार आहे.
'डॉक्टर स्ट्रेंज इन द मल्टीवर्स ऑफ मॅडनेस’चा दुसरा भाग प्रेक्षक सहा वेगवेगळ्या भाषेत पाहू शकतात.
इंग्रजी, हिंदी, तामिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड भाषेत हा सिनेमा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे
.
या सिनेमात बेनेडिक्ट कंबरबॅटने डॉक्टर स्ट्रेंजचं पात्र साकारलं आहे.
'डॉक्टर स्ट्रेंज 2’ने केली रेकॉर्डब्रेक कमाई