Red Section Separator
बॉलिवूड सिनेमांपेक्षा आता हॉलिवूड सिनेमांचा बोलबाला वाढला आहे .
Cream Section Separator
या काही हॉलिवूड चित्रपटांनी भारतात बंपर ओपनिंग केली आहे.
या यादीत कोणते चित्रपट समाविष्ट आहेत ते जाणून घेऊया.
अॅव्हेंजर्स एंडगेम :
या सुपरहिट चित्रपटाने ओपनिंग डेच्या दिवशी भारतीय बॉक्स ऑफिसवर 53.10 कोटींचा रेकॉर्डब्रेक कलेक्शन केले होते.
स्पायडर मॅन-
नो वे होम : या चित्रपटाचे पहिल्या दिवशी ३२.६७ कोटींचे कलेक्शन झाले आहे.
अॅव्हेंजर्स-इन्फिनिटी वॉर :
या सिनेमाने भारतात पहिल्याच दिवशी 31.20 कोटींचा चांगला व्यवसाय केला.
डॉक्टर स्ट्रेंज -मल्टीव्हर्स ऑफ मॅडनेस :
या सिनेमाने रिलीजच्या पहिल्याच दिवशी भारतात 27.50 कोटींची कमाई केली.
थोर-प्रेम आणि थंडर :
नुकताच प्रदर्शित झालेला या सिनेमाने भारतात 18.60 कोटी जमा केले आहेत.