Red Section Separator

अनेकांना डोळ्यांखाली काळ्या वर्तुळांच्या समस्येचा सामना करावा लागत आहेत

Cream Section Separator

तासनतास कॉम्प्युटरसमोर बसणे, पुरेशी झोप न घेणे आणि फोन अधिक वापरणे यामुळे हि समस्यां निर्माण होते

आज आम्ही तुम्हाला हे डार्क सर्कल कमी करण्यासाठी काही घरगुती उपाय सांगणार आहोत

कापसाच्या मदतीने ते थंड दूध डोळ्यांखाली लावा. 10 मिनिटे तसेच लावून ठेवा आणि नंतर थंड पाण्याने चेहरा धुवा.

बटाट्याचा रस डार्क सर्कलवर सतत लावल्याने ते हळूहळू कमी होतात. बटाटा किसून तुम्ही तो वापरु शकता

मध हे मॉईश्चराईजर, क्लीनजरप्रमाणे त्वचेवर काम करत असते

दररोज रात्री बदामाचे तेल डार्क सर्कल्सना लावा आणि ते सकाळी धुवा. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर त्वचेत फरक दिसून येईल

संत्र्याचा रस डोळ्यांना नियमीत लावल्याने चेहऱ्यावरील डार्क सर्कल्स कमी होतात.