Red Section Separator

होंडाने आपल्या कारवर भरघोस सूट जाहीर केली आहे.

Cream Section Separator

कंपनी निवडक श्रेणीतील कारवर 39,000 रुपयांपर्यंतच्या ऑफर देत आहे.

या ऑफर कॅश डिस्काउंट, एक्सचेंज बोनस, कॉर्पोरेट डिस्काउंट आणि फ्री अॅक्सेसरीजच्या स्वरूपात दिल्या जात आहेत.

Honda City (5th Gen) नवीनतम जनरेशन Honda City Rs 37,896 च्या ऑफरसह उपलब्ध आहे.

यामध्ये 10,000 रुपयांपर्यंत रोख सवलत किंवा 10,896 रुपयांपर्यंतच्या मोफत अॅक्सेसरीजचा समावेश आहे.

Honda City (4th Gen) मॉडेलला या महिन्यात Rs 5,000 चा ग्राहक लॉयल्टी बोनस मिळत आहे.

Honda Amaze वर या महिन्यात 8,000 रुपयांपर्यंतची बचत होऊ शकते.

Honda WR-V या महिन्यात तुम्ही WR-V वर रु.39,298 पर्यंत बचत करू शकता.

Honda Jazz चे नवीन खरेदीदार 25,000 रुपयांपर्यंतच्या सवलतीच्या ऑफरचा लाभ घेऊ शकतात.