Red Section Separator

होंडाच्या मोटारसायकल आणि स्कूटर्सना भारतीय बाजारपेठेत खूप पसंती दिली जाते.

Cream Section Separator

हेच कारण आहे की गेल्या महिन्यात सप्टेंबर 2022 मध्ये कंपनीने विक्रीत वाढ नोंदवली आहे.

Honda ने भारतामध्ये 21,746 युनिट्सच्या वाढीसह 4,23,226 युनिट्सची विक्री केली

ऑगस्ट 2021 मध्ये 4,01,480 युनिट्सच्या विक्रीसह 5.42 टक्के वार्षिक वाढ नोंदवली.

गेल्या महिन्यात Honda Activa ने 2,21,143 युनिट्सची विक्री केली, जी वार्षिक 8.05 टक्क्यांनी वाढली आहे.

भारतातील होंडाच्या एकूण विक्रीपैकी हे प्रमाण 52.25 टक्के आहे.

CB Shine : अ‍ॅक्टिव्हा नंतर, होंडाची सर्वाधिक विकली जाणारी दुचाकी सीबी साइन आहे. गेल्या महिन्यात सीबी शाइनच्या 1,20,139 युनिट्सची विक्री झाली.

Honda Dio : सप्टेंबर 2022 मध्ये या स्कूटरच्या 29,714 युनिट्सची विक्री झाली आहे, जी वार्षिक 10.47 टक्क्यांनी वाढली आहे.

Honda Domestic : युनिकॉर्न 160 कम्युटर बाइकने अलीकडच्या काळात पुन्हा लोकप्रियता मिळवली आहे आणि 25,051 युनिट्सच्या विक्रीसह वार्षिक 341.12 टक्के वाढ नोंदवली आहे.