Red Section Separator

‘बिग बॉस’च्या घरात यशश्री बिकिनीवर स्विमिंगपूलमध्ये पोहताना दिसली.

Cream Section Separator

मराठी टेलिव्हिजनसह यशश्रीने हिंदी मालिकांमध्येही मुख्य भूमिका केल्या आहेत.

तिने लाल इश्क, काबाड या चित्रपटांमध्येही काम केलं आहे.

अभिनेत्रीबरोबरच ती रेडीओ जॉकीदेखील आहे.

‘टुकटुक राणी’ या नावाने ती लोकप्रिय आहे. यासोबतच ती रिक्षाही चालवते.

अभिनेत्री यशश्री सोशल मीडियावर कायम सक्रिय असलेली पाहायला मिळते.

आपले फोटो , व्हिडिओतून शेअर करत असते .

नुकतेच तिने सोशल मीडियावर आपलं हॉट फोटो शेअर आहते केले आहेत.