Red Section Separator

मेथीचा वापर केसांसाठी गुणकारी आहे

Cream Section Separator

केसांसाठी उपयुक्त असणारे मेथीचे तेल नेमके कसे बनवायचे ते जाणून घ्या.

मेथीचे दाणे घेऊन डब्यात ठेवा. कधी कधी त्यात खडे वगैरे बाहेर पडतात.

आता एका भांड्यात खोबरं किंवा केसांना लावायला आवडेल ते तेल टाकून गॅसवर ठेवा

दोन वाट्या तेल घातल्यास दोन चमचे मेथीदाणे टाकून गॅस चालू करा

आता दाणे काळे होईपर्यंत तेलाला मंद आचेवर शिजू द्या.

आता गॅस बंद करा आणि तेल थंड होऊ द्या. आता ते फिल्टर करा आणि तुमच्या सोयीनुसार वापरा.

हे तेल केस धुण्यापूर्वी किमान एक तास किंवा एक रात्र आधी लावता येते.

दुसऱ्या दिवशी केस सौम्य शाम्पूने धुवा