Red Section Separator
बिग बॉस या रियालिटी शोमधील काही स्पर्धकांच्या शिक्षणाबद्दल जाणून घ्या
Cream Section Separator
अब्दू रोजिक : ताजिकिस्तानमधील अब्दू रोजिकने स्थानिक शाळेतून 10वीपर्यंत शिक्षण घेतले आहे.
सौंदर्या शर्मा : सौंदर्या व्यवसायाने डेंटिस्ट आहे, तिने 'नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा' मधून प्रशिक्षणही घेतले आहे.
साजिद खान : साजिदने मुंबईच्या मनेच्क्जी कूपर स्कूलमध्ये शिक्षण घेतले आणि मिठीबाई कॉलेजमधून पदवीचे शिक्षण पूर्ण केले.
गौतम विज : त्यांनी कॅनडा विद्यापीठातून मानव संसाधनाचे (HR) शिक्षण घेतले आहे.
शालीन भानोत : शालीनने आपले शालेय शिक्षण आणि उर्वरित शिक्षण जबलपूरमधून पूर्ण केले आहे.
एमसी स्टॅन : प्रसिद्ध रॅपर आणि महागड्या शूजसाठी प्रसिद्ध असलेल्या स्टेनने बारावीपर्यंत शिक्षण घेतले आहे.
टीना दत्ता : तिने सेंट पॉल बोर्डिंग स्कूलमधून शालेय शिक्षण आणि कलकत्ता विद्यापीठातून पदवी पूर्ण केली आहे.
मान्या सिंग : तिने ठाकूर कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्समधून बँकिंगचे शिक्षण घेतले आहे.