Red Section Separator

सारा अली खान बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

Cream Section Separator

साराने 2018 मध्ये 'केदारनाथ' सिनेमातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली.

27 वर्षीय सारा अली खान सिनेमांपेक्षाही आपल्या पर्सनल लाईफमुळे नेहमीच चर्चेत असते.

सध्या सारा अली खानचं नाव क्रिकेटर शुभमन गिल याच्यासोबत जोडलं जात आहे.

सारा आपली आई अमृता सिंह आणि भाऊ इब्राहिम अली खान या दोघांच्या खूपच जवळ आहे.

साराने कोलंबिया युनिव्हर्सिटीमधून पॉलिटिकल सायन्स आणि हिस्ट्रीचं शिक्षण घेतलं आहे.

आगामी काळात सारा अली खानचे अनेक सिनेमा येणार आहेत.

इंस्टाग्रामवर साराला 41.3 मिलियन फॉलोअर्स आहेत.