Red Section Separator

व्यक्तीला त्याच्या शरीरासाठी आयर्न सर्वात महत्वाचं असतं आहे.

Cream Section Separator

त्याच्या कमतरतेमुळे अनेक समस्या उद्भवू शकतात.

मात्र तुम्हाला कल्पना आहे का, आयर्न म्हणजेच लोहाच्या जास्त प्रमाणात शरीरात विविध प्रकारचे विकार होऊ शकतात.

जेव्हा तुम्ही खूप जास्त आयर्न साठवूता तेव्हा ते तुमच्या अवयवांचे नुकसान करू लागतं.

ज्या महिलांना अजूनही मासिक पाळी सुरू आहे त्यांनी वर्षातून एकदा किंवा दोनदा रक्तदान केलं पाहिजे.

रजोनिवृत्तीनंतर महिला हे वर्षातून तीन ते चार वेळा करू शकतात.

केक, ब्रेड आणि मैदा यांचं सेवन कमी करण्याचा प्रयत्न करा.

अधिक मिनरल्सचं सेवन केल्याने प्रोटीनचा समतोल राखला जातो.

तुम्ही आयर्न आणि मॅग्नेशियम समृद्ध फळं आणि भाज्यांचे सेवन करू शकता.

प्रत्येक व्यक्तीच्या शरीरानुसार आयर्न म्हणजेच लोहाची गरज वेगवेगळी असते.

मासिक पाळीच्या स्त्रियांना 20 ते 25 ग्रॅम लोह आवश्यक आहे.

इतर महिलांच्या तुलनेत गरोदर आणि स्तनपान करणाऱ्या महिलांना दररोज 5 मिलीग्राम लोह आवश्यक असतं.