Red Section Separator

साऊथ सुपरस्टार प्रभासने आपल्या अभिनयाच्या जोरावर करोडोंची संपत्ती कमावली आहे.

Cream Section Separator

टाइम्स नाऊच्या रिपोर्ट्सनुसार, प्रभासजवळ एकूण तब्बल 215 कोटींची संपत्ती आहे.

तो अनेक मोठमोठ्या ब्रँड्सची जाहिरात करतो, ज्यासाठी त्याला भरमसाठ फी देखील मिळते.

प्रभासचे चेन्नई आणि मुंबईत स्वतःचे घर आहे.

चेन्नईतील घराची किंमत 65 कोटी रुपये आहे.

एका चित्रपटासाठी तो 15 ते 40 कोटी रुपये घेतो.

एवढेच नाही तर त्यानं सर्व रेकॉर्ड मोडत आगामी 'आदिपुरुष' चित्रपटासाठी 100 कोटी फी घेतली आहे.

'बाहुबली'च्या यशानंतर प्रभासने त्याची फी वाढवली.

प्रभासने आपल्या अभिनय कारकिर्दीला तेलुगू चित्रपटातून सुरुवात केली