Red Section Separator

एखाद्या संसर्गजन्य आजाराप्रमाणे देशात सायबर क्राईम झपाट्याने वाढत आहे.

Cream Section Separator

यापासून सुरक्षित राहण्यासाठी काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी.

सर्व डिव्हाइसला स्ट्राँग पासवर्ड वापरा. तसेच अँटी-व्हायरस आणि अँटी-स्पायवेअर वापरा.

सॉफ्टवेअर नियमितपणे अपडेट करत रहा. फक्त अधिकृत साइटवरून सॉफ्टवेअर डाउनलोड करा.

सार्वजनिक वाय-फाय वापरणे टाळा. Apps ना कमीत कमी परवानग्या द्या.

अज्ञात नंबरवरील प्राईज विनींगचे मॅसेज आणि ईमेलवर चुकूनही क्लिक करू नका.

सोशल मीडियावर अनोळखी व्यक्तींच्या फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारणे टाळा.

बँक डिटेल्स आणि OTP सारखी माहिती कोणाशीही शेअर करू नका.

ईकॉमर्स साइट वापरताना शक्यतो कॅश ऑन डिलिव्हरी पर्यायाची निवड करावी.

व्हिडिओ कॉलवर बोलताना जास्त काळजी घ्या.