Red Section Separator

महिलांनी केवळ Outfitच नव्हे, तर Undergarments निवडतानाही काळजी घेणं गरजेचं असतं.

Cream Section Separator

Bra योग्य मापाची नसेल, तर लूक खराब होतोच; पण आरोग्यावरही विपरीत परिणाम होऊ शकतो.

Correct Size ची ब्रा घातली, तर Comfortable वाटतं; Confidence वाढतो.

योग्य मापाच्या ब्रामुळे स्तनांना Support मिळतो; Body Posture योग्य राहतं.

Bra Band योग्य तऱ्हेने लागत असेल आणि पाठीवर मध्यभागी येत असेल, तर ब्रा योग्य मापाची असते.

हात वर केल्यावर Bra Band वर जाऊ नये. Bra Strap आणि खांद्यामध्ये एका बोटाचं अंतर असावं.

ब्रा Breasts ना पूर्णपणे झाकणारी असावी. ब्रा 28, 30, 32, 34 या Band Size मध्ये मिळतात.

A, B, C, D हे Breast Size असतात. यालाच Cup Size असंही म्हणतात.

टेपने ब्रेस्टच्या खाली माप घेऊन जो नंबर येईल त्यात एक मिळवला, की Band Size मिळतो.

ब्रेस्टच्या पुढे आलेल्या भागाचं टेपने माप घेतलं की तो Breast Size.

Breast Size-Band Size यांतला फरक 1, 2, 3, 4 इंच असल्यास Cup Size अनुक्रमे A, B, C, D असतो.

ब्रा चांगल्या Qualityची घ्यावी. Synthetic Fabric ची नसावी.

Bra Band, Straps मध्ये दोन बोटं जाण्याएवढी जागा असावी. ब्रा एकदम Tight असू नये.