Red Section Separator
तुमचंही Voter ID वरील नाव चुकलं असेल तर ते घरबसल्या दुरुस्त करता येऊ शकतं.
Cream Section Separator
मतदानकार्डवरील नाव दुरुस्त करण्याची पद्धत आज आपण जाणून घेणार आहोत.
सर्वप्रथम नॅशनल वोटर्स सर्व्हिस पोर्टल www.nvsp.in ला लॉग इन करा.
तुम्हाला Correction in Voter ID पर्याय निवडावा लागेल.
आता तुम्हाला Correction in Name हा पर्याय निवडावा लागेल.
त्यानंतर तुम्ही तुमचं योग्य नाव लिहा.
पडताळणीसाठी तुम्हाला संबंधित डॉक्युमेंट अपलोड करावं लागेल.
त्यानंतर डिक्लेरेशन ऑप्शन भरून सर्व डिटेल्स वेरिफाय करून सबमिट करा.
तुमच्यासमोर रेफ्रेंस आयडी जनरेट होईल. त्यावरून तुम्ही त्याचं स्टेटस पाहू शकता.
वोटर आयडीवरील नावाव्यतिरिक्त पत्ता आणि जन्मतारिखसुद्धा दुरुस्त करता येते.