टरबूजमध्ये ९५% पाणी असते, ज्यामुळे तुमच्या शरीरात पाण्याची कमतरता कधीच भासत नाही आणि याच कारणामुळे लोकांना उन्हाळ्यात ते खायला आवडते.
त्यामुळे बऱ्याचदा कमी गोड किंवा लाल नसलेले कलिंगड आपण घरी घेऊन येतो.
कलिंगड विकत घेताना, त्यावर छिद्र नाहीत ना किंवा ते कापले नाही याची खात्री करा.