Red Section Separator

टरबूजमध्ये ९५% पाणी असते, ज्यामुळे तुमच्या शरीरात पाण्याची कमतरता कधीच भासत नाही आणि याच कारणामुळे लोकांना उन्हाळ्यात ते खायला आवडते.

Cream Section Separator

अनेकदा कलिंगड विकत घेताना तो गोड असेल की नाही हे आधीच समजून घेता येत नाही.

Red Section Separator

त्यामुळे बऱ्याचदा कमी गोड किंवा लाल नसलेले कलिंगड आपण घरी घेऊन येतो.

आज आपण अशा काही टिप्स जाणून घेऊया ज्यामुळे तुम्ही योग्य कलिंगडाची निवड करू शकता.

Red Section Separator

कलिंगडाच्या तळाशी जितके अधिक पिवळे डाग असतील तितके कलिंगड अधिक गोड असेल.तुम्ही कलिंगड विकत घ्यायला गेलात तर कलिंगड उचलून हलक्या हाताने तो ठोका.

जर त्यातून विशिष्ट आवाज आला तर तो कलिंगड गोड असेल. पण तो गोड नसेल तर आवाज येणार नाही.

कलिंगड विकत घेताना, त्यावर छिद्र नाहीत ना किंवा ते कापले नाही याची खात्री करा.

Red Section Separator

आजकाल, कलिंगड लवकर वाढण्यासाठी, लोक हार्मोनल इंजेक्शन देतात ज्यामुळे आरोग्यास हानी पोहोचते.

Cream Section Separator

जर तुम्हाला कलिंगड जड आणि भरलेले आढळले तर त्याची चव चांगली नसेल,पण जर कलिंगड वजनाने हलके वाटत असेल तर ते चवीला चांगले असते.