Red Section Separator
साध्या जेवणाची चव कशी वाढवाल? या किचन टिप्स फाॅलो करा
Cream Section Separator
डाळीमध्ये पाणी जास्त झालं, तर त्यात सूप किंवा भाज्या घाला.
ग्रेव्हीमध्ये लसूण 60 टक्के आणि आलं 40 टक्के घाला.
भाज्या लहान आकारात कापू नका. कारण, त्यातील पोषणतत्त्व कमी होतं.
राजमा, छोले किंवा हरभरा भिजत घालायला विसरलात, तर दीड गरम 2 सुपाऱ्या पाण्यात शिजत ठेवा.
पालेभाज्या नेहमी मंद आचेवर झाकण ठेवून शिजवा, त्यातील जीवनसत्व टिकून राहील.
मसाल्यासाठी जे खोबरं तुम्ही भाजता, ते जास्त भाजू नका. त्याने भाजी कडवट लागते.
सकाळची कढी संध्याकाळपर्यंत ताजी ठेवण्यासाठी त्यात अर्धा लिंबू पिळून ठेवा.
भाज्यांमध्ये लाल तिखट घाला म्हणजे भाज्यांची चव दुप्पट येते.
टोमॅटोच्या सूपमध्ये हिरवी मिरची, लसणाची पाकळी आणि आल्याचा एक तुकडा घाला.