Red Section Separator
1 ऑक्टोबरपासून नॉमिनी जोडणं अनिवार्य केलं आहे
Cream Section Separator
अंतिम मुदत 31 मार्च 2023 पर्यंत, त्याआधीच करा
तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीनं करू शकता
फॉर्म भरून सही करून तो आरटीए, म्युच्युअल फंड हाऊसला जमा करा
ऑनलाइन करताना तुम्हाला नॉमिनिचे संपूर्ण डिटेल्स भरायचे आहेत
तुम्ही टू-फॅक्टरकरून प्रक्रिया पूर्ण करू शकता
मोबाईल आणि Email वर दोन वेगवेगळे OTP येतील
ह्या OTP च्या सहाय्याने पुढची प्रक्रिया करता येईल