Red Section Separator

ब्‍लश : जर तुमच्याकडे ब्लश नसेल तर तुम्ही त्याऐवजी लाल लिक्विड लिपस्टिक वापरू शकता.

Cream Section Separator

कसं लावायचं? : बोटावर थोडी लिपस्टिक घ्या आणि ती गालावर हलकेच लावा.

नवीन शेड बनवा : जर तुम्हाला तुमच्या लिपस्टिकची शेड आवडत नसेल किंवा त्यात काही बदल करायचा असेल तर दुसऱ्या रंगाची लिपस्टिक मिक्स करून ती लावा.

शेड कशी बनवायची? : प्रथम डार्क शेडचा लिप कलर लावा आणि नंतर त्यावर फिकट शेड लावा.

लिपबाम : जर तुम्हाला सामान्य लिप बामचा कंटाळा आला असेल तर तुम्ही लाल लिपस्टिकचा देखील लिपबाम म्हणून वापर करु शकता.

कसे बनवावे? : शिया बटरमध्ये लिपस्टिक मिक्स करून ३० सेकंद मायक्रोवेव्ह ठेवा.

पुढची स्टेप : ते थंड होऊ द्या आणि स्वच्छ कंटेनरमध्ये ठेवा.

कन्सील : लाल लिपस्टिक कन्सिलर म्हणून वापरता येते.

कसे वापरावे : डोळ्यांखाली हलकी लिपस्टिक लावा, आणि बोटांनी त्याला ब्लेंड करा.