Red Section Separator

महाराष्ट्रातील खानदेश विभाग कापसाच्या उत्पादनासाठी संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशात नावलौकिक मिळवून बसला आहे.

Cream Section Separator

खरं पाहता गेल्या वर्षी कापसाला कधी नव्हे तो विक्रमी बाजार भाव मिळाला असल्याने या वर्षी कापसाच्या लागवडीखालील क्षेत्रात थोडीशी वाढ झाली आहे.

मित्रांनो देशांतर्गत कापसाच्या सूताला मागणी नसल्याने कमी दर मिळत आहे.

जाणकार लोकांच्या मते सुताचे दर कमी झाले असल्याने मागणी वाढण्याची शक्यता आता वाढली आहे.

सध्या देशांतर्गत कापसाच्या दराचा विचार केला तर पाकिस्तानपेक्षा आपल्या भारतात कापसाला कमी बाजारभाव मिळत आहे.

त्यामुळे देखील भारतीय कापसाला तसेच सुताला मागणी वाढण्याची शक्यता जाणकार लोक व्यक्त करत आहे.

मात्र जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार या वर्षी कापसाला कमीत कमी 9 हजार रुपये प्रति क्विंटल एवढा बाजार भाव मिळणारच आहे.

यामुळे निश्चितच कापूस उत्पादक शेतकरी बांधवांना थोडासा दिलासा मिळणार आहे.

यामुळे निश्चितच कापूस उत्पादक शेतकरी बांधवांमात्र असे असले तरी कापूस उत्पादक शेतकरी बांधवांना या वर्षी कमीत कमी 12 हजार रुपये प्रति क्विंटल एवढा दर मिळण्याची आशा आहे. ना थोडासा दिलासा मिळणार आहे.