Red Section Separator

तुमचा स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.

Cream Section Separator

Vivo चे तीन शक्तिशाली स्मार्टफोन सध्या बंपर डिस्काउंटसह उपलब्ध आहेत.

खरं तर, Vivo ने भारतातील काही फ्लॅगशिप हँडसेटवर काही कॅशबॅक ऑफर जाहीर केल्या आहेत.

Vivo V25 Pro : हा फोन भारतात 35,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लॉन्च करण्यात आला होता.

आयसीआयसीआय बँक, कोटक महिंद्रा बँक आणि एसबीआय बँक क्रेडिट आणि डेबिट कार्डद्वारे या स्मार्टफोनच्या खरेदीवर खरेदीदारांना आता 3,500 रुपयांचा कॅशबॅक मिळेल.

Vivo X80 मालिका : या मालिकेत समाविष्ट Vivo X80 ची सुरुवातीची किंमत 54,999 रुपये आहे, आता हा फोन HDFC बँक क्रेडिट आणि डेबिट कार्डद्वारे केलेल्या खरेदीवर Rs 3,500 कॅशबॅकवर उपलब्ध आहे.

Vivo X80 Pro आता 79,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत उपलब्ध आहे. HDFC बँकेच्या डेबिट आणि क्रेडिट कार्डवर ग्राहकांना 4,000 रुपयांचा कॅशबॅक मिळू शकतो.

Vivo Y75 : नुकताच भारतात 20,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लॉन्च करण्यात आला. सप्टेंबर महिन्यात, खरेदीदार HDFC बँकेच्या डेबिट आणि क्रेडिट कार्डवर रु. 1,000 कॅशबॅक मिळवू शकतात.

Vivo Y35: हा फोन भारतात रु. 18,499 च्या किमतीत लॉन्च केले आहे.SBI बँक ICICI बँक क्रेडिट आणि डेबिट कार्ड्सवर 1,000 रुपयांच्या कॅशबॅक ऑफरसह उपलब्ध असेल.