Red Section Separator

Redmi Note 11 Pro+ 5G हा स्मार्टफोन 6GB RAM + 128GB, 8GB RAM + 128GB आणि 8GB RAM + 256GB या तीन स्टोरेज प्रकारांमध्ये येतो.

Cream Section Separator

फोनच्या बेस व्हेरिएंटची किंमत 18,999 रुपये आहे. त्याचे इतर दोन्ही प्रकार 22,999 रुपये आणि 24,999 रुपयांचे आहेत.

हा फोन तुम्ही मिराज ब्लू, फँटम व्हाइट आणि स्टेल्थ ब्लॅक कलरमध्ये खरेदी करू शकता.

Redmi Note 11 Pro Plus 5G मध्ये 6.67-इंच Full-HD+ (1,080x2,400 पिक्सेल) AMOLED डिस्प्ले आहे.

Redmi Note 11 Pro+ 5G  चा हा फोन Qualcomm Snapdragon 695 प्रोसेसरवर काम करतो.

फोनमध्ये 5000mAh बॅटरी आणि 67W फास्ट चार्जिंग सारखी वैशिष्ट्ये उपलब्ध आहेत.

Redmi Note 11 Pro+ 5G Offers Redmi Note 11 Pro + 5G च्या खरेदीवर अनेक ऑफर्स उपलब्ध आहेत.

फोन ICICI बँकेच्या कार्डने खरेदी केल्यास 2,000 रुपयांची तात्काळ सूट मिळेल.

त्याच वेळी, हा फोन ICICI बँक कार्डने खरेदी केल्यास नॉन-ईएमआय व्यवहारांवर 1,500 रुपयांची सूट मिळेल.

तसेच, तुम्ही 955 रुपयांच्या सुरुवातीच्या ईएमआयवर हा स्मार्टफोन घरी आणू शकता.