Red Section Separator
ऑक्टोबर महिन्यात, Hyundai ने आपल्या कारवर डिस्काउंट ऑफर आणल्या आहेत.
Cream Section Separator
या महिन्यात या कारच्या खरेदीवर ग्राहक कमाल 1 लाख रुपयांपर्यंत बचत करू शकतात.
या ऑफरमध्ये Hyundai Grand i10 Nios, i20 आणि Aura सारख्या मॉडेल्सचा समावेश आहे.
ऑक्टोबर महिन्यात Hyundai कार्सवर उपलब्ध असलेल्या सवलतीच्या ऑफरबद्दल तपशीलवार माहिती जाणून घ्या.
Hyundai कोना: ही एक इलेक्ट्रिक कार आहे, ज्याच्या खरेदीवर तुम्हाला 1 लाख रुपयांपर्यंत कॅश डिस्काउंट मिळत आहे.
भारतात ही इलेक्ट्रिक कार 3.84 लाख ते 24.03 लाख रुपयांच्या दरम्यान आणली गेली आहे.
Hyundai Grand i10 Nios : Hyundai Grand i10 Nios वर 18,000 रुपयांपर्यंत सूट मिळत आहे. भारतात त्याची सुरुवातीची किंमत 5.43 लाख रुपये आहे.
Hyundai i20 : Hyundai i20 साठी एकूण 20,000 रुपयांची सूट देत आहे. त्याची किंमत 7.07 लाख ते 10.99 लाख रुपये आहे.
Hyundai Aura : या कारच्या खरेदीवर तुम्ही एकूण 18,000 रुपयांची बचत करू शकता.