Red Section Separator

ह्युंदाई कंपनीने भारतीय बाजारात ह्युंदाई व्हेन्यूचे फेसलिफ्ट मॉडेल लाँच केले आहे.

Cream Section Separator

कमी किंमतीतली एसयुव्ही म्हणून ही खूप लोकप्रिय झाली होती.

व्हेन्यूचे ६ व्हेरिअंट लाँच करण्यात आले आहेत. यामध्ये E, S, S+, S(O), SX आणि SX(O) हे आहेत.

ह्युंदाईच्या क्रेटाचे हे छोटे मॉडेल आहे. आतून आणि बाहेरून कॉस्मेटिक अपडेट करण्यात आले आहेत.

व्हेन्यूमध्ये पॅरामेट्रीक ज्वेल ग्रील ऑफर करण्यात येत आहे. यामध्ये क्रोमचा वापर करण्यात आला आहे.

इंटीरिअरमध्ये आत 10.25 इंचाची टच स्क्रीन इंफोटन्मेंट Bose सिस्टिम देण्यात आली आहे.

फेसलिफ्ट व्हेरिअंटमध्ये रिवाईज्ड सेंट्रल कंसोल, स्टिअरिंग व्हील देण्यात आले आहे.

या एसयुव्हीमध्ये ३ इंजिन ऑप्शन देण्यात आले आहेत. यामध्ये 1.2L NA पेट्रोल, 1.0L टर्बो-पेट्रोल आणि 1.5L टर्बो-डिझेल इंजिन देण्यात आले आहे.